पावावया ब्रह्मपूर्ण
2062.
पावावया ब्रह्मपूर्ण | सांडूनि देई दोषगुण ॥१॥
सर्वांभूती समदृष्टी | हेचि भक्ति गोमटी ॥२॥
यावेगळे थोर नाही | बरवे शोधुनिया पाही ॥३॥
येणे संसार सुखाचा | म्हणे नामा शिपियाचा ॥४॥