वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

कळावंताच्या कळाकुसरी

🙏 4. संत नामदेव · ABH-082231 · अभंग क्र. २०६१

2061.
कळावंताच्या कळाकुसरी | त्या मी नेणे गा श्रीहरी ॥१॥
वारा धांवे भलत्या ठाया | तैसी माझी रंगछाया ॥२॥
प्रेमभाते भरले अंगी | तेणे छंदे ताचे रंगी ॥३॥
|घातमात नेणे देवा | नामा विनवितो केशवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग