नामपाठ गाये संतांचे
1274.
नामपाठ गाये संतांचे संगती । नाही पुनरावृत्ति तया मग ॥१॥
नामपाठ गाय सर्व भावे मनी । चुकेल आयणी गर्भवास ॥२॥
जनार्दनीचा एका नामपाठ गायें । जनार्दनी पाहे जनी वनी ॥३॥