मुखी नाही नाम | काय
1845.
मुखी नाही नाम | काय जपतो श्रीराम ॥१॥
काय आसन घालुन | मुखी नाही नारायण ॥२॥
टिळे टोपी माळा दावी | भोळया भाविकांसी गोवी ॥३॥
नामा म्हणे त्याचा संग | नको चित्ता होय भंग ॥४॥
1845.
मुखी नाही नाम | काय जपतो श्रीराम ॥१॥
काय आसन घालुन | मुखी नाही नारायण ॥२॥
टिळे टोपी माळा दावी | भोळया भाविकांसी गोवी ॥३॥
नामा म्हणे त्याचा संग | नको चित्ता होय भंग ॥४॥