सोंगाचे वैराग्य अनर्
1844.
सोंगाचे वैराग्य अनर्थ है मूळ | आशा ते केवळ गिप्या जाण ॥१॥
अंतरापासुनि नसता विवेक | निभ्रांत चटक आशावरी ॥२॥
राजस तामस करोनिया गोळा | होतसे आंधळा दाटोनिया ॥३॥
नामा म्हणे ऐशा उदंड उपाये विठोबाचे पाय अंतरिती ॥४॥