गोमुखी गोंवुनि काय ज
1846.
गोमुखी गोंवुनि काय जपतोसि | जपतप त्यासी विघ्न करी ॥१॥
नामसंकीर्तने जळतील पापे | चुकतील खेपा चौन्यांशीच्या ॥२॥
उपवास करी उग्र अनुष्ठानी | तया चक्रपाणि अंतरतो ॥३॥
नामा म्हणे ऐसे बहुतेक प्राणी | पिचतील खाणी भ्रष्ट लोक ॥४॥