उघड बोलती संत । जैसा
1498.
उघड बोलती संत । जैसा हेत पुरविती ॥१॥
मनीचें जाणती ते सदा । होऊं नेदी विषयबाधा ॥२॥
अज्ञान सज्ञान । तारिती कृपें करुन ॥३॥
संतापायें ज्याचा भाव । तेथे प्रवटेचि देव ॥४॥
एका जनार्दनीबरा । द्यावा मज तेथे थारा ॥५॥