वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 38. महाबळभट विटंबना

तुझिया पुत्रासी लागल

🙏 4. संत नामदेव · ABH-083169 · अभंग क्र. ५८

58.
तुझिया पुत्रासी लागलेंसे मूळ । करील निर्मूल सर्व-त्रांचे ॥१॥
बाळकाचे अंगी अवचिन्हे बहूत्त । नेऊनि गर्तेंत टाका यासी ॥२॥
लोभ धरूनिया ठेवाल बाळाशी । ग्रासील सर्वांसी एक-दांची ॥३॥
ऐकोनी यशोदा गहिवरोनी बोले । गर्गानी कथिरेले उत्तम गुण ॥४॥
अमंगळ वाणी पुनरपि बोलिला । गर्ग तो चुकला गणितासी ॥५॥
स्तनपान करीत असता श्रीकृष्ण । मांडिले विंदान नामा ह्मणे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग