वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 38. महाबळभट विटंबना

विप्र वेष तेव्हा घेऊ

🙏 4. संत नामदेव · ABH-083167 · अभंग क्र. ५७

57.
विप्र वेष तेव्हा घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेगे ॥१॥
पुत्रोत्सव कोठे लोकांला पुसत । भावीत सांगत नंदाघरी ॥२॥
ऐकोनिया ऐसे आला अकस्मात । येशोदा देखत सन्मुख त्या ॥३॥
श्रीकृष्णासी तेव्हा वोसांगी घेतले । दंडवत केले ब्राह्मणासी ॥४॥
सन्मुख बैसोनि वर्तमान पुसे । बाळाचे या कैसे चिन्ह सांगा ॥५॥
पंचांग त्या वेळी टाकिले कपटासी । मान तुकावोनि पाहातसे ॥६॥
नामा ह्मणे मैंदे पंचांग पाहून । यशोदा लाऊन बोलतसे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग