वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 112. विषय - अभंग ३०५२ ते ३०८२

बहु बोलता वो तोंडे ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086850 · अभंग क्र. ३०६५

3065.
बहु बोलता वो तोंडे । नायकती जाहले लंडे ॥१॥
करिती कुंथाकुंथीं । शिकविले नायकती ॥२॥
फजितखोर खर । तैसा अभागी पामर ॥३॥
सुनी धांवे वसवसी । तैसी झोंबे विषयासी ॥४॥
एका जनार्दनी शरण । शिकविता नायके ज्ञान ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग