तरठ्या तरठ मारू केला
3066.
तरठ्या तरठ मारू केला । बुडत्याचे डोई दगड दिला ॥१॥
तैसे जन्मोनियां प्राणी विषयांतें गेले भुलोनीं ॥२॥
अंधाचें संगतीं । कोण सुख चालता पंथी ॥३॥
एका जनार्दनी देवा । नोहें सांगात बरवा ॥४॥