वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

मौनस गोत्र माझ्या पि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076302 · अभंग क्र. ५

5.
मौनस गोत्र माझ्या पित्याचे वरिष्ठ ।
भ्रतारही श्रेष्ठ गौतम तो ॥१॥
शिवपुर नाम तेथील ज्योतिषीं ।
मायबापे त्यासी समर्पिले ॥२॥
द्वितीयसमंधी वरुषा तिसाचा ।
नोवरा भाग्याचा ज्ञानवंत ॥३॥
बहेणि म्हणे त्यासी कन्यादान केले ।
आंदन दिधले सर्व काही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग