सर्व इंद्रियांचे पुर
2106.
सर्व इंद्रियांचे पुरले कोड । नामवाड ऐकता ॥१॥
हरुषे नाचतां वाळूवंटी । गेले कसवटी पळूनी ॥२॥
पंचभूतें स्थिर झालीं । जीवशिवा एक चाली ॥३॥
एका जनार्दनी मंगळ झाला । अवघा भेटला श्रीविठ्ठल ॥४॥