तुमचे पायी ठेवितां भ
2107.
तुमचे पायी ठेवितां भाळ । पावलों सकळ अंतरीचे ॥१॥
आता पुरली वासना । आठवितां तुमचे गुणा ॥२॥
जन्माचें सार्थक । पाहता तुमचे श्रीमुख ॥३॥
शरण एका जनार्दनी । धन्य नाम तुमचे वदनी ॥४॥