वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

सर्पे मुखींच धरिले व

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089055 · अभंग क्र. ९३७

937.
सर्पे मुखींच धरिले विष ।
मानुनि पीयूष अत्यादरे ॥१॥
आणिका डंखुनी वधवी प्राणा ।
तैसी त्या दुर्जना चाहाडी गोड ॥२॥
नागवूनि भलिया संतोष मानी ।
कैसा तो पतनी न पडेल सांगा ॥३॥
निळा म्हणे जे जोडिले सायासे ।
तोचि तयाहि ऐसे भोगणे पुढे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग