आम्हा आम्ही आता वडील
9.
आम्हा आम्ही आता वडील धाकुटी । नाही पाठी पोटी कोणी दुजे ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवे सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायी । असो जेथे नाही दुजे कोणी ॥३॥