क्षणभरी आम्ही सोसिले
8.
क्षणभरी आम्ही सोसिले वाईट । साधिले अवीट निजसुख ॥१॥
सांडी मांडी मागे केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥
तुका म्हणे येणे जाणे नाही आता । राहिलो अनंताचिये पायी ॥३॥