वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

मुंग्यांचिये विवरी ल

🙏 4. संत नामदेव · ABH-081788 · अभंग क्र. ११००

1100.
मुंग्यांचिये विवरी लागलीसे आग | पुढे आणि मागे जाले नाही ॥१॥
राही रुक्माई आणि सत्यभामा | ओवाळिती प्रेमा ज्ञानेश्वरा ॥२॥
उभारील्या गुढिया आणि तोरणे | छाया सुदर्शन धरियेले ॥३॥
नारा विठा गोंदा भेटला महादा | उभे जागोजागा राहिलेती ॥४॥
विसोबा खेचर चांगा वटेश्वर | केला नमस्कार अवघियांनी ॥५॥
गोरा कुंभार सांवता माळी | नामा तळमळी वत्सा ऐसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग