वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

सर्व स्वस्ति क्षेम व

🙏 4. संत नामदेव · ABH-081770 · अभंग क्र. १०९९

1099.
सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळी | बैसलेती पाळी समाधीच्या ॥१॥
पताकांची छाया दुणावली फार | सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हा जाले ॥२॥
अजानवृक्षदंड आरोग्य अपार | समाधीसमोर स्थापियेला ॥३॥
कोरड्या काष्टी फुटियेला पाला | तेव्हा अवघियेला नमस्कारी ॥४॥
नामा म्हणे देवा घार गेली उडोन | बाळे दाणादाण पडियेली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग