सुखानंदाची राणीव ।
941.
सुखानंदाची राणीव ।
भागा आली फावली सर्व ॥१॥
घ्याल ते घ्या रे धणीवरी ।
असाल जे जे या अधिकारी ॥२॥
फुकासाठी वोळोनी आले ।
घरासी दैव हे चांगले ॥३॥
निळा म्हणे उबग नका ।
मानू अवघेहि ऐका ॥४॥
941.
सुखानंदाची राणीव ।
भागा आली फावली सर्व ॥१॥
घ्याल ते घ्या रे धणीवरी ।
असाल जे जे या अधिकारी ॥२॥
फुकासाठी वोळोनी आले ।
घरासी दैव हे चांगले ॥३॥
निळा म्हणे उबग नका ।
मानू अवघेहि ऐका ॥४॥