वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

चरणामृत देव स्वादला

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088011 · अभंग क्र. २१३८

2138.
चरणामृत देव स्वादला । वटपत्रीं तो बाळ जाला ॥१॥
अभिन्नव भक्ति नेली गोडी । चुरचुरा पावो चोखी आवडी ॥२॥
भक्तिरसाची लागली गोडी । तोंडीचा अंगुष्ठ बाहेर न काढी ॥३॥
एका जनार्दनी सांगतो भावो । आपुली गोडी आपण घ्यावी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग