वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

एका भावासाठीं । देव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087994 · अभंग क्र. २१३९

2139.
एका भावासाठीं । देव धांवे उठाउठी ॥१॥
पोहे सुदामदेवाचे । भक्षी आवडीनें साचे ॥२॥
खाऊनियां भाजी पान । दिधले भोजन ऋषींसी ॥३॥
आवडीनें कण्या खाय । प्रेम न समाय अंतरी ॥४॥
गौळियांचें उच्छिष्ट खाये । एका जनार्दनी धाये ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग