जीवभाव जेणे अर्पियला
2137.
जीवभाव जेणे अर्पियला देवा । तयाची ते सेवा देव करी ॥१॥
न म्हणे नीच अथवा उंचपण । भावासी कारण मुख्य देवा ॥२॥
देव भावासाठीं लागे पाठोपाठी । एका जनार्दनी भेटी देतो देव ॥३॥