वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १४. नामदेव स्तुती

गोणी भरियेली रितिया

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075384 · अभंग क्र. ३१८

318.
गोणी भरियेली रितिया मापाची । भाव अभावाची बैलापाठी ॥१॥
आवडीच्या हाटा घेऊनिया जाय । आशा दंभ पाहे गिऱ्हाईक ॥२॥
मांडिले दुकान घातिला पसारा । झाला सारावारा बाजाराचा ॥३॥
चोखा म्हणे हाट संपोनिया नेला । एकला उरला नामदेव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग