वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १४. नामदेव स्तुती

आजि सोनियाचा दिवस धन

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075383 · अभंग क्र. ३१०

310.
आजि सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव ॥१॥
माझे मज दिले माझे मज दिले । माझे मज दिले प्रेमसुख 1 ॥२॥
बहुत आटणी करिता दाटणी । सुखाचे सुख मनी कोंदाटले ॥३॥
माझा मज देव दावियेला देही । मी तू पण गेले ठायींच्या ठायी ॥४॥
चोखा म्हणे माझा जीवीचा विसावा । पोकरितो धांवा नामदेवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग