जयाचेनि कृपामृते ।
781.
जयाचेनि कृपामृते ।
पोखे माझे जीवन भाते ॥१॥
कैसा विसरो मी यासी ।
एकानेक नाही ज्यासी ॥२॥
नेणोनिया आपपर ।
केला माझा अंगिकार ॥३॥
निळा म्हणे शिकवा बोल ।
बोली बोलणे सुढाळ ॥४॥
781.
जयाचेनि कृपामृते ।
पोखे माझे जीवन भाते ॥१॥
कैसा विसरो मी यासी ।
एकानेक नाही ज्यासी ॥२॥
नेणोनिया आपपर ।
केला माझा अंगिकार ॥३॥
निळा म्हणे शिकवा बोल ।
बोली बोलणे सुढाळ ॥४॥