वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

निशीचिये भरी दिवस ना

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076297 · अभंग क्र. १०९

109.
निशीचिये भरी दिवस ना राती ।
प्रकाश ना ज्योती कैसी माये ॥१॥
हे सुख जाणते जाणती स्वभावे ।
पूर्ण कृपा देवे केली ज्यासी ॥२॥
बिंबी बिंब कैसे सामावोनी ठेले ।
स्वरूप कोंदले दशदिशा ॥३॥
बहेणि म्हणे तेथे बोलावे ते काये ।
मज माजी पाहे हारपले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग