वैष्णव वसती जये स्था
1381.
वैष्णव वसती जये स्थाळी ।
तेथे धुमाकुळ कथेची ॥१॥
विठठल देव नाचे उभा ।
दाटे सभा संतांची ॥२॥
सुखी होती महानुभाव ।
पावती ठाव तत्पदी ॥३॥
निळा म्हणे नारी नर ।
होती तत्पर परमार्थी ॥४॥
1381.
वैष्णव वसती जये स्थाळी ।
तेथे धुमाकुळ कथेची ॥१॥
विठठल देव नाचे उभा ।
दाटे सभा संतांची ॥२॥
सुखी होती महानुभाव ।
पावती ठाव तत्पदी ॥३॥
निळा म्हणे नारी नर ।
होती तत्पर परमार्थी ॥४॥