वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

विठ्ठल नामे विठ्ठल झ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089539 · अभंग क्र. १३८०

1380.
विठ्ठल नामे विठ्ठल झाले ।
देहभावा विसरुनि गेले ॥१॥
सर्व काळ विठ्ठल चित्ती ।
बहमानंदे ते डुल्लती ॥२॥
विठ्ठल ध्यानी मनी जनी ।
विठ्ठल लोचनी चिंतनी ॥३॥
निळा म्हणे भोगी त्यागी ।
विठ्ठल तया जडला आंगी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग