वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

शुक प्रल्हाद हरिच्या

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089477 · अभंग क्र. १३८२

1382.
शुक प्रल्हाद हरिच्या नामे ।
गाता सुखसंभ्रमे निवाले ॥१॥
त्यांनी उघडूनिया हे मागी ।
दाविली जगी हरिभक्ती ॥२॥
तैसाचि नामा विष्णूदास ।
पावला सौरस परब्रहमी ॥३॥
निळा म्हणे दाउनी तुका ।
गेला एका जनार्दन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग