वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

आंबिया पाडुं लागला ज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087858 · अभंग क्र. ३१९२

3192.
आंबिया पाडुं लागला जाण । अंगी असे आंबटपण ॥१॥
सेजे मुराल्याची गोडी । द्वैताविण ते चोखडी ॥२॥
टीकाळले सेजे घालिती । तयांसंगें दुजे नासती ॥३॥
अग्निपोटीं निपजे अन्न । वाफ न जिरतां परमान्न ॥४॥
एका जनार्दनी गोडी । तोडा लिगाडीची बेडी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग