वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

दुबळ्यांसी धन । सांप

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085316 · अभंग क्र. ३१५४

3154.
दुबळ्यांसी धन । सांपडलिया नोहे जतन । अभाविकांसी नाम जाण । तैशा रीती ॥१॥
धनलोभीयाचे परी । जैसे चित्त धनावरी । तैसे हृदया माझारीं । नाम जप ॥२॥
कामी पुरुषाचे ध्यान । तया न कळे आप्तजन । जैसा पारध्याधीन । मृग होय ॥३॥
अभाविकाचे बोल । नव्हती ते फोल । एका जनार्दनी मोल । तया नाही वेंचत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग