लटिका संसार । वाचे उ
3153.
लटिका संसार । वाचे उच्चारी हरिहार ॥१॥
तरी दुःख निरसन । मना होय समाधान ॥२॥
नित्य करी संतसेवा । शुद्ध भावे भजे देवा ॥३॥
एका जनार्दनी धाला । तोंचि संसार तरला ॥४॥
3153.
लटिका संसार । वाचे उच्चारी हरिहार ॥१॥
तरी दुःख निरसन । मना होय समाधान ॥२॥
नित्य करी संतसेवा । शुद्ध भावे भजे देवा ॥३॥
एका जनार्दनी धाला । तोंचि संसार तरला ॥४॥