भक्त् देवालागी झुरे
1192.
भक्त् देवालागी झुरे ।
देव भक्तातेचि स्मरे ॥१॥
जेवि माउलियेते बाळ ।
माय बाळाते स्नेहाळ ॥२॥
येरेयेरा नव्हती भिन्न ।
सर्वकाळी सन्निधान ॥३॥
निळा म्हणे लवणा नीरा ।
जेवि सोने अळंकारा ॥४॥
1192.
भक्त् देवालागी झुरे ।
देव भक्तातेचि स्मरे ॥१॥
जेवि माउलियेते बाळ ।
माय बाळाते स्नेहाळ ॥२॥
येरेयेरा नव्हती भिन्न ।
सर्वकाळी सन्निधान ॥३॥
निळा म्हणे लवणा नीरा ।
जेवि सोने अळंकारा ॥४॥