वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २१. देवभक्त यांची एकरुपता

देवामाजी भक्त असे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089114 · अभंग क्र. ११९१

1191.
देवामाजी भक्त असे ।
भक्ता अंगी देव दिसे ॥१॥
ऐशी परस्पंरे मिळणी ।
जेवी प्रभा आणि तरणी ॥२॥
भक्त देवातेचि भजती ।
देवे भक्ती ठेविली प्रीती ॥३॥
निळा म्हणे एकवंकी ।
जैसा अळंकार कनकी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग