वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 8. आत्मस्वरूप स्थिती

सांवळी ते मूर्ति ह्र

🙏 16. संत जनाबाई · ABH-073813 · अभंग क्र. १७८

178.
सांवळी ते मूर्ति ह्रुदयी बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥1॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रुदयी पंढरिराव राहतसे ॥2॥
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्‌ठलचरणी जडोनी ठेली ॥3॥
नामयाचे जनी विश्रांति पै झाली । ह्रुदयी राहिली विठ्‌ठलमूर्ती ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग