वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

अवघाची गुणी आहे हा भ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088672 · अभंग क्र. ७४९

749.
अवघाची गुणी आहे हा भला ।
परि हा याला लोभ का ॥१॥
काहीच उरो नेदी माझे ।
संचिंतपुजे भरियेले ॥२॥
बरे वाईट हा न म्हणेचि काही ।
पाप पुण्य तेहि लुंचियेले ॥३॥
निळा म्हणे जे जे देखे ।
ते ते हा सुखे भरितुची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग