सुकाळ झाला नारीनरा ।
413.
सुकाळ झाला नारीनरा ।
चराचरा मुक्तींचा ॥१॥
विठोबाच्या दर्शनमात्रे ।
ऐकता श्रोते गुण त्याचे ॥२॥
नित्य नवाचि उत्साह वाटे ।
ह्रदयी न संडे आनंद तो ॥३॥
निळा म्हणे जगदोध्दारा ।
उपाय बरा योजिला हा ॥४॥
413.
सुकाळ झाला नारीनरा ।
चराचरा मुक्तींचा ॥१॥
विठोबाच्या दर्शनमात्रे ।
ऐकता श्रोते गुण त्याचे ॥२॥
नित्य नवाचि उत्साह वाटे ।
ह्रदयी न संडे आनंद तो ॥३॥
निळा म्हणे जगदोध्दारा ।
उपाय बरा योजिला हा ॥४॥