गाऊनिया आल्हर मुखे ।
414.
गाऊनिया आल्हर मुखे ।
निर्जी निजवी त्या सुखे ॥१॥
आवडी ते नीच नवी ।
वस्त्रे अळंकार लेववी ॥२॥
माझे दिठावेल झणे ।
उतरी वरुनी निंबलोणे ॥३॥
निळा म्हणे आई ।
परत कृपाळू विठाई ॥४॥
414.
गाऊनिया आल्हर मुखे ।
निर्जी निजवी त्या सुखे ॥१॥
आवडी ते नीच नवी ।
वस्त्रे अळंकार लेववी ॥२॥
माझे दिठावेल झणे ।
उतरी वरुनी निंबलोणे ॥३॥
निळा म्हणे आई ।
परत कृपाळू विठाई ॥४॥