शोषिली पूतना ।
412.
शोषिली पूतना ।
विषे भरुनी आली स्तना ॥१॥
तो हा पुंडलिका व्दारी ।
उभा परमात्मा श्रीहरी ॥२॥
कंस आणि जरासंध ।
जेणे मर्दिले मागध ॥३॥
निळा म्हणे फरशधारी ।
केली क्षत्रिया बोहरी ॥४॥
412.
शोषिली पूतना ।
विषे भरुनी आली स्तना ॥१॥
तो हा पुंडलिका व्दारी ।
उभा परमात्मा श्रीहरी ॥२॥
कंस आणि जरासंध ।
जेणे मर्दिले मागध ॥३॥
निळा म्हणे फरशधारी ।
केली क्षत्रिया बोहरी ॥४॥