वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

रकार मकार बांधी का र

🙏 4. संत नामदेव · ABH-083421 · अभंग क्र. ७२८

728.
रकार मकार बांधी का रे तुळी | तापत्रय होळी होऊनि जाय ॥१॥
गोविंद मुकुंद हरि परमानंद | कृष्ण केशव छंद नित्य वाचे ॥२॥
जपे जगद्बंधु हरिकथा छंदू | बिघडे भवबंधु येणे मात्रे ॥३॥
नामा म्हणे केशवा न करी निर्वाण | माझा अभिमान आहे त्यासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग