श्रीक्रुष्णलीला
213.
श्रीक्रुष्णलीला
कृष्णराम लीला सवे त्या गोपाळा । जन्मासी सांवळा कैसा आला ॥१॥
विस्तार बोलाया बैस तू अंतरा । करी तू पामरा कृपादान ॥२॥
म्हणोनि विनवी पाया पै निगुती । ऐकावे श्रींपाति नामा ह्मणे ॥३॥