भूमि भार झाला चालली
214.
भूमि भार झाला चालली अदकांत । धरूमिया रूप गाईचे हो ॥१॥
विधीपासी गेली रडू ते लागली । समद्र वहिली कथा सांगे ॥२॥
नको भिऊ म्हणो नि अश्वासि ले विधिने । सवे तीस घेऊन गेला ठाया ॥३॥
नामा ह्मणे तेचि आधार सर्वांची । रूप नाम त्यासी कांही नाही ॥४॥
