तुम्ही कृपा केलियावर
1702.
तुम्ही कृपा केलियावरी । पात्र होईन निर्धारी ॥१॥
आता नका धरूं दुजे । मीतूंपणाचें उतरा ओझे ॥२॥
एका जनार्दनी शरण । जीवींची निजखूण त्या द्यावी ॥३॥