पायारीं घालीन मिठी ।
1701.
पायारीं घालीन मिठी । दाटेन कंठी सदगद ॥१॥
वाहेन टाळी नाचेन रंगी । दुजे संगी नका कांही ॥२॥
पायवणीं वंदीन माथा । निवारेल चिंता मग सर्व ॥३॥
एका जनार्दनी दान । द्यावे दोष गुण न पाहा ॥४॥