सोनियाचा दिवस आजी झा
1703.
सोनियाचा दिवस आजी झाला । संतसमागम पावला ॥१॥
तेणे फिटले अवघे कोडे । झाले परब्रह्मा उघडें ॥२॥
एका जनार्दनी सेवा । करीन मी त्याची भावां ॥३॥