वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

विठोबा विठोबा नामोच्

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089242 · अभंग क्र. १०५०

1050.
विठोबा विठोबा नामोच्चार गोड ।
सरे येथे चाड सकळिकांची ॥१॥
गात्य आईकत्या एकचि नव्हाभ्र ।
वैकुंठ राउळी वसावया ॥२॥
न लगती सायास करणे योगाभ्यास ।
नाचता उदास कीर्तनमेळी ॥३॥
निळा म्हणे जन्म चुके थोडयासाठी ।
अच्चारिता ओंठी ऐशी नामे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग