विठ्ठल नामाचा प्रताप
1051.
विठ्ठल नामाचा प्रताप ।
लेश उरो नेदी पाप ॥१॥
त्रिविधतापांची बोहरी ।
विठ्ठल नामाच्या उच्चारी ॥२॥
दैन्य दु:ख निर्दाळिले ।
विठ्ठल नामे ऐसे केले ॥३॥
निळा म्हणे शांतिसुखे ।
विठ्ठल विठ्ठल म्हणता मुखे ॥४॥
1051.
विठ्ठल नामाचा प्रताप ।
लेश उरो नेदी पाप ॥१॥
त्रिविधतापांची बोहरी ।
विठ्ठल नामाच्या उच्चारी ॥२॥
दैन्य दु:ख निर्दाळिले ।
विठ्ठल नामे ऐसे केले ॥३॥
निळा म्हणे शांतिसुखे ।
विठ्ठल विठ्ठल म्हणता मुखे ॥४॥