वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 183. लग्न ३७७४

लग्न ३७७४

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087536 · अभंग क्र. ३७७४

3774.
लग्न ३७७४

एका जनार्दनाचे लग्नसिध्दीसी । घटिताथे पहावया मिनले चवदा भुवनांचे ज्योतिषी ॥१॥ योग तिही एक तीथ तीही एक । राशी तोहीएक नक्षत्र तेही एक । सद्गुरुचरणीं एकाएक तोहीजाला ॥२॥ वर्ष तेही एक मास तोही एक । बारायोग पहाता एकाएक जाले ॥३॥ घटिका तोही एकपळ तेंही एक । शोधिता सुक्ष्म एकाएकचि जाले ॥४॥पहातां जनी जनार्दनी जाली एक नाडी । म्हणवोनि एका जनार्दनी उभविली गुढी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग