वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 213. कोडे ३८१३ ते ३८१६

अबाबाबा बायकोमोठी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087534 · अभंग क्र. ३८१६

3816.
अबाबाबा बायकोमोठी । घेतलेंमुसळलागली पाठी ॥१॥ अग बायको नकों मारू । तुझेंवासरूं नेतूं चारूं ॥२॥ बायकोने दादला गरवारकेला । मनाचा मनोरथ पूर्ण झाला ॥३॥ एकाजनार्दनीं हुडा । साही शास्त्रांचा केलाचुराडा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग